आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोपे नव्हते 600 Cr. रु कमावणा-या 'बाहुबली'चे हे सीन्स, असे झाले होते तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या गाजलेल्या 'बाहुबली: द बिगिनिंग' या सिनेमाचा सिक्वेल 'बाहुबली: द कन्क्लूजन'चा फस्ट लूक शनिवारी रिलीज करण्यात आला आहे. 10 जुलै 2015 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने देश-विदेशातील अनेक रेकॉर्ड्स मोडित काढले होते. 120 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने एकुण 600 कोटींचा बिझनेस केला होता. हा साऊथ इंडस्ट्रीतील आत्तापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. सिनेमाच्या यशात दिग्दर्शन, कलाकारांच्या अभिनय, पटकथा, संगीतासोबतच विज्युअल इफेक्ट्सचाही मोलाचा वाटा आहे.

यांनी तयार केले VFX...
राष्ट्रीय पुरस्कार विजेते वी. श्रीनिवास मोहन हे बाहुबलीचे व्हिज्युअल इफेक्ट्स सुपरवाइजर होते. सुमारे 2500 VFX च्या मदतीने सिनेमाला वर्ल्ड क्लास लूक मिळाला. शिवा (प्रभास) चे डोंगरावर चढणे, असो, हवेत धनुष्य चालवणे असो, किंवा हवेत झुलणे असो, हे सर्वकाही VFX च्या मदतीने शक्य झाले.
एखादे साधे दृश्य VFX च्या मदतीने कसे स्पेशल बनले, हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...