आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unseen Photos ही आहे दिवंगत गुलशन कुमार यांची ग्लॅमरस सून, एकेकाळी अशी दिसायची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: टी-सीरीजचा नवीन व्हिडिओ 'कभी यादों में आओ'ला सुमारे 80 लाखांहून अधिक यू-ट्यूब व्यूज मिळाले आहेत. हे गाणे टी-सीरीजचे फाऊंडर गुलशन कुमार यांच्या सूनबाई दिव्या खोसलावर चित्रीत झाले आहे. सहा मिनिटांचा हा व्हिडिओ आईमुलाच्या सुंदर नात्यावर आधारित आहे. दिव्या अभिनेत्रीसोबतच निर्माती आणि दिग्दर्शिकासुद्धा आहे. 

एका मुलाची आई आहे दिव्या..  
दिव्याचे लग्न टी-सीरीजचे फाऊंडर गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमारसोबत 2005मध्ये वैष्णो देवी मंदिर (कटरा) मध्ये झाले होते. 2011 मध्ये दिव्याने मुलगा रुहानला जन्म दिला. 34 वर्षीय दिव्याने अभिनय करिअरची सुरुवात 2004 मध्ये रिलीज झालेल्या 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' या सिनेमातून केली होती. सुमारे 20 म्युझिक व्हिडिओतच्या दिग्दर्शनानंतर 2014 मध्ये तिने 'यारियां' हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. 2016 मध्ये रिलीज झालेला 'सनम रे'हा सिनेमासुद्धा दिव्यानेच दिग्दर्शित केला आहे. 2015मध्ये आलेला रणबीर कपूरच्या 'रॉय' या सिनेमाची ती निर्माती होती.

पुढील स्लाईड्सवर बघा, दिव्याचे पूर्वीचे आणि आताचे आणखी काही फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...