आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Now And Then : या बालकलाकारांनी केलंय तारुण्यात पदार्पण, पाहा कसा आहे आता त्यांचा Look

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली. मालिका आणि सिनेमांमध्ये झळकलेल्या बालकलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. 90 च्या दशकातील अनेक बालकलाकारांनी आता तारुण्यात पदार्पण केले आहे. आता हे बालकलाकार कसे दिसतात, त्यांचे पालटलेले रुप कसे आहे, हे आम्ही तुम्हाला खास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत...
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, तारुण्यात पदार्पण केल्यानंतर कसे दिसतात हे बालकलाकार...