आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी अतिशय क्यूट दिसायची दीया मिर्झा, पाहा तिचे Childhood Pix

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड ब्युटी दीया मिर्झाच्या लूक्स आणि चार्म्सचे अनेक जण दिवाने आहेत. 'रहना है तेरे दिल में' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या दीयाने अल्पावधीतच आपली मोठी फॅन फॉलोईंग निर्माण केली. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात दीया दिग्दर्शक आणि निर्माता साहिल संघासोबत लग्नगाठीत अडकली. 2000 साली तिने मिस एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी केला. बॉलिवूडमध्ये मात्र तिला फारसे यश मिळू शकलेले नाही. काल (9 डिसेंबर) तिच्या 35 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तु्म्हाला तिची बालपणीची खास छायाचित्रे दाखवत आहोत. केवळ पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातदेखील दीया अतिशय सुंदर दिसते.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, दीयाच्या बालपणीची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...