आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी अशी दिसायची 'सिंघम' ची अॅक्ट्रेस, असा होता इतर साऊथ अॅक्ट्रेसेसचा Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्ट्रेस काजोल अग्रवालच्या सिंघम चित्रपटाच्या रिलीजला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. - Divya Marathi
अॅक्ट्रेस काजोल अग्रवालच्या सिंघम चित्रपटाच्या रिलीजला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत.
एंटरटेनमेंट डेस्क - सिंघम चित्रपटाच्या रिलीजला 6 वर्षे (22 जुलै, 2011) पूर्ण झाली आहेत. या सुपरहिट चित्रपटाचे डायरेक्शन रोहित शेट्टीने केले होते. चित्रपटात अजय देवगण, प्रकाश राजबरोबर काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत होती. काजोलने लीड अॅक्ट्रेस म्हणून 'सिंघम'द्वारेच बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तसे पाहता काजलचे नाव दक्षिणेतील प्रसिद्ध अॅक्ट्रेसेसच्या यादीत आघाडीवर आहे. या पॅकेजमध्ये आपण दक्षिणेतील अशाच इतर काही आघाडीच्या अॅक्ट्रेसेसचे बालपणीचे फोटो पाहणार आहोत. 

लहानपणी अशी दिसायची काजल...
काजल अग्रवालने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळवल्यानंतर बॉलिवूडकडे मोर्चा वळवला. 'स्पेशल 26' (2013) आणि 'सिंघम' (2010) सारखे चित्रपट केलेली काजल दक्षिणेतील प्रसिद्ध अॅक्ट्रेस आहे. तिने दक्षिणेत 'मगधिरा' (2010), 'थुप्पाकी' (2012), 'चन्दामामा' (2007) असे चित्रपट केले आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर दाक्षिणात्य अॅक्ट्रेसेसचे बालपणीचे PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...