आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण यांना ओळखलंत का, पाहा बॉलिवूड गाजवणाऱ्या स्टार्सचे आईवडिलांसोबतचे फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यक्ती मोठा झाल्यानंतर कसाही दिसो परंतु बालपणी सर्वांचेच रुप अगदी मन मोहून टाकणारे असते. मग तो सामान्य व्यक्ती असो अथवा प्रसिध्द व्यक्ती. सर्वांनाच बालपणी खूप प्रेम मिळते. तसेच काही बॉलिवूडच्या स्टार्सच्या बाबतीतही आहे. जे सुप्रसिध्द स्टार्स आज आपल्यासमोर एका ग्लॅमर जगात वावरत आहेत त्यांचेही बालपण आपल्यासारखेच खूप सुंदर होते. तेही त्यांच्या बालपणी खूप गोंडस आणि सुंदर दिसायचे. आपल्या आईवडिलांचे हे स्टार्स खूप लाडके आहेत.
 
आज आम्ही तुम्हाला जी छायाचित्रे दाखवत आहोत, त्यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, विवेक ओबरॉय, सलमान खान, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, रणवीर सिंह, अनुष्का शर्मा यांच्यापासून अनेक सेलिब्रिटींच्या बालपणीची झलक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे सर्व स्टार्स आपल्या आईवडिलांसह या छायाचित्रांमध्ये दिसत आहेत.
 
पुढील स्लाईड्समध्ये सेलिब्रिटींचे बालपणीचे खास PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...