आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'देसी बॉईज\'मधून चर्चेत आलेल्या चित्रांगदा सिंगचा Hot & Bold लूक..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिंत्रांगदा हिचे नाव बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जात नाही. पण तरीही तिच्या Bold आणि Hot अंदाजाची मात्र नेहमीच चर्चा होत असते. तिचा हाच अंदाज या फोटोंच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चित्रांगदा अक्षय कुमारच्या आगामी हंटर चित्रपटात एक आयटम साँग करत आहे. त्यातही तिचा हॉट अंदाज पाहायला मिळणाल आहे.
देसी बॉइजद्वारे सर्वांच्या नजेरत भरलेली चित्रांगदा आता अक्षय कुमारच्या गब्बर.. नावाच्या चित्रपटात एक हॉट आयटम साँग करणार आहे. याआधीही काफिराना हे आयटम साँग तिने केले होते. त्याचबरोबर ये साली जिंदगी, इन्कार अशा चित्रपटांतील तिच्या हॉट भूमिकेनेही सर्वांचे लक्ष वेधले.
चित्रांगदाचे असेच काही Photo's पाहा पुढील स्लाइड्सवर...