आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतकी ग्लॅमरस आहे चंकी पांडेची भाची, बोल्डस फोटोंनी भरले आहे इंस्टाग्राम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता चक्की पांडेची भाची अलाना पांडेने नुकताच तिचा 22 वा वाढदिवस साजरा केला आहे. ती तिचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी थायलंडला गेली होती. यावेळी तिने काही फोटोज् शेअर केले आहेत. या सर्व फोटोंमध्ये ती फारट हॉट दिसत आहे. बीच साईटवर ती काळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत आहे. याशिवाय तिने पांढऱ्या रंगाचा हॉट ड्रेसही घातला आहे. अलानाच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली असता तिचे अनेक हॉट फोटोज् आपल्याला दिसतील. सध्या अलाना डिझायनर मोनीषा जयसिंहचा मुलगा युडी जयसिंहला डेट करत आहे. अलानाची आई आहे फिटनेस ट्रेलर..
 
अलानाची आई डियाने पांडे सेलिब्रेटी फिटनेस ट्रेनर आहे. ती बिपाशा बासूची खास मैत्रीणही आहे. बिपाशाच्या सोशल मीडियावार डियानेचे अनेक फोटोज् पाहायला मिळतात. अलनाचे वडील चिक्की पांडे मुंबईमध्ये बिझनेसमन आहे. ते 'अक्षरा फाउंडेशन ऑफ आर्ट्स एंड लर्निंग'चे को-फाऊंडरही आहेत. अलानाला एक भाऊही आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अलानाचे काही खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...