एन्टरटेन्मेंट डेस्कः 'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिल शर्माच्या ऑन स्क्रिन पत्नीची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती अलीकडेच शोच्या सेटवर सिगारेटचे झुरके ओढताना दिसली होती. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. बॉलिवूड स्टार्स ध्रुमपानाला विरोध करताना दिसतात. मात्र काही स्टार्स असे आहेत, ज्यांना स्मोकिंगचे व्यसन आहे. सलमान खान, शाहरुख खान, कंगना रनोट, रणबीर कपूर, सुश्मिता सेन, हृतिक रोशनसह अनेक स्टार्स उघडपणे स्मोकिंग करताना अनेकदा दिसले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, स्मोकिंग करताना कॅमे-यात कैद झालेले बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्सचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)