आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅशला आंटी तर कॅटला म्हणाली शेमलेस, हे आहेत सोनमचे कॉन्ट्रोव्हर्सियस स्टेटमेंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर 31 वर्षांची झाली आहे. अत्यंत कमी वेळात प्रसिद्धी मिळवणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश आहे. वडील अनिल कपूर यांच्या स्टारडमचा फायदाही तिला मिळाला आहे. पण तरीही सोनम नेहमीच तिची स्टाइल स्टेटमेंट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते.
ऐश्वर्याला म्हणाली होती आंटी..
ऐश्वर्या राय आणि सोनम कपूर यांच्यातील कॅट फाइट ही प्रसिद्ध आहे. 2009 मध्ये सोनमने ती लॉरियलची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ऐश्वर्याने कान्समध्ये सहभागी व्हायलाच नकार दिला होता. या वादावेळी सोनमने ऐश्वर्याला आंटीदेखिल म्हटले होते. ऐश्वर्याने माझ्या वडिलांबरोबर काम केले आहे. त्यामुळे मी ऐश्वर्याला आंटी म्हणून शकते ना, असे ती म्हणाली होती. नंतर वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हणत तिने सावरून घेण्याचा प्रयत्न केला होता.

पुढील स्लाइड्सवर वाचा, सोनम कपूरचे असेच काही Controversial Statements...
बातम्या आणखी आहेत...