आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dabboo Ratnani Calendar : बी टाऊन अॅक्ट्रेसेसचा हा बोल्ड अंदाज तुम्ही यापूर्वी पाहिला नसावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्मा, कृती सेनन, आलिया भट आणि लिजा रेचा हॉट अंदाज - Divya Marathi
अनुष्का शर्मा, कृती सेनन, आलिया भट आणि लिजा रेचा हॉट अंदाज
बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांचे नवीन वर्षातील बहुप्रतिक्षित सेलिब्रिटी कॅलेंडर नुकतेच लाँच झाले आहे. या कॅलेंडमध्ये बी टाऊनच्या 24 सेलिब्रिटींचा हॉट आणि लक्ष वेधून घेणारा अंदाज बघायला मिळतोय.
परिणीती चोप्रा, अनुष्का शर्मा, आलिया भट, अथिया शेट्टी, कृती सेनन, विद्या बालन, ऐश्वर्या राय बच्चन या अभिनेत्रींचा यापूर्वी कधीही न पाहिलेला अंदाज तुम्हाला या कॅलेंडरमध्ये बघायला मिळणारेय.
केवळ अभिनेत्रीच नव्हे तर शाहरुख खान, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, अक्षय कुमार, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, रणबीर कपूर, रणवीर सिंह या अभिनेत्यांनीही अभिनेत्रींच्या एक पाऊल पुढे जात दिलखेचक पोज दिल्या आहेत.
डब्बू रत्नानी गेल्या 17 वर्षांपासून सेलिब्रिटी कॅलेंडर लाँच करत आहेत. 12 जानेवारी रोजी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हे खास कॅलेंडर लाँच करण्यात आले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सेलिब्रिटींचा कॅलेंडरवरील खास अंदाज...
बातम्या आणखी आहेत...