एन्टरटेन्मेंट डेस्कः मुंबईत नुकतेच प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानींचे कॅलेंडर लाँच झाले. बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत त्यांनी हे कॅलेंडर लाँच केले. या इव्हेंटमध्ये तारे-तारकांची मांदियाळी पाहायला मिळाली. रेखा, शाहरुख खान, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर, फरहान अख्तर, आलिया भट, सोफी चौधरीसह अनेक सेलेब्स इव्हेंटमध्ये पोहोचले होते. यावेळी डब्बू रत्नानींची पत्नी मनीषा आणि तिन्ही मुलेसुद्धा उपस्थित होते.
या इव्हेंटमध्ये डब्बू रत्नानींचा रोमँटिक अंदाज उपस्थितांना पाहायला मिळाला. पत्नी मनीषासोबत रोमँटिक होताना त्यांनी सर्वांसमोर तिच्यासोबत लिपलॉक केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, डब्बू आणि त्यांची पत्नी मनीषाचा रोमँटिक अंदाज...