आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्क्रिनवर कुस्ती खेळल्यानंतर \'दंगल\'गर्ल्स फातिमा-सान्याने दाखवले डान्स मुव्ह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फातिमा-सान्या यांना 'दंगल'मध्ये कुस्तीच्या आखाड्यात तुम्ही पाहिले असेल.  या दोघी डान्सही तेवढाच चांगला करतात जवेढ्या कुस्तीच्या अखाड्यात एखाद्याला चितपट करताना दिसल्या.   

'दंगल' गर्ल्स फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा एका डान्स स्टुडिओमध्ये डान्स करताना स्पॉट झाल्या. 'दंगल'मध्ये एकत्र कुस्ती खेळताना फातिमा आणि सनाची चांगली गट्टी जमली आहे. अनेक इव्हेंट आणि फंक्शनमध्ये त्या सोबत असतात. 


परफेक्ट होते दोघींचे डान्स मुव्ह 

फातिमा आणि सान्या स्टुडिओमध्ये डान्समध्ये तल्लीन झालेल्या दिसल्या. यावेळी फातिमा रेड टॉप व ब्लॅक लोअरमध्ये होती. सान्याने डान्सचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यासोबत कॅप्शन दिले आहे,  'Saturday night doing what I love doing the most! Sigh! Attended a dance class after 4 year. Thank you @donny.allstars and @shazebsheikh for the lovely workshop. Choreography by @donny.allstars 😍#yesthatsfatimainredtop'.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, दंगल गर्ल्सचा डान्स... 

बातम्या आणखी आहेत...