आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Book Worm: न्यासा अजय देवगण काजोलच्या वळणावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'लाइक मदर, लाइक डॉटर' म्हणजे जशी आई तशी मुलगी. याची प्रचिती न्यासा देवगणकडे पाहून येत आहे. अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासाच्या अनेक सवयी तिच्या आईशी मिळत्या-जुळत्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
वास्तविक, आपली मुलगी आईच्या वळणावर गेल्याचा अजय देवगणला मात्र गर्व वाटतो. न्यासाला तिच्या आईप्रमाणे सतत पुस्तके वाचण्याची सवय आहे.
कामातून फ्री होताच न्यासा पुस्तक वाचायला बसते. तासन्तास ती पुस्तक वाचत असते. अनेकदा तर या मायलेकी एकत्रच पुस्तक वाचन करत बसतात.
बातम्या आणखी आहेत...