आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसली उर्वशी, दीपिका-संजय दत्तसोबतच हे सेलेब्सही झाले स्पॉट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एयरपोर्टवर दीपिका पादुकोण, संजय दत्त आणि उर्वशी रौतेलासोबतच अनेक बॉलीवुड सेलेब्रिटी दिसले. यावेळी दीपिका ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसली तर उर्वशीने ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. याव्यतिरिक्त संजय दत्त, सुनील शेट्टी, अनिल कपूर, दिशा पाटनी, अनुष्का शर्मा, मलायका अरोडा, शिल्पा शेट्टी, रणदीप हुड्डा, सुजैन खान, डेजी शाह, फरहान अख्तर, जिमी शेरगिल आणि अदनान सामीसुध्दा स्पॉट झाले.

पुढील स्लाईडवर 14 PHOTOS मध्ये पाहा, एयरपोर्टवर स्पॉट झालेले हे बॉलीवुड सेलेब्स...
बातम्या आणखी आहेत...