आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाचा EX बॉयफ्रेंड कंगनासोबत करतोय डेब्यू, हे होते या सेलेब्सचे पहिले प्रेम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निहार पंड्या आणि दीपिका, राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत कंगना. - Divya Marathi
निहार पंड्या आणि दीपिका, राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत कंगना.
मुंबई - कधीकाळी दीपिकाचा बॉयफ्रेंड असलेला मॉडेल निहार पंड्या लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावर आधारित 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या फिल्ममधून निहार बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. या फिल्ममध्ये निहार दुसरे बाजीराव यांच्या भूमिकेत आहे. यासाठी त्याने अॅक्टिंगसोबतच मार्शल आर्ट, हॉर्स रायडिंग आणि वेट लिफ्टिंगचे ट्रेनिंग सुरु केले आहे. या फिल्ममध्ये कंगना रनोट मुख्य भूमिकेत आहे. 
 
अॅक्टिंग स्कुलमध्ये झाली होती निहार-दीपिकाची पहिली भेट
 - मॉडलिंग डेजमध्ये निहार पंड्या, दीपिकाचा बॉयफ्रेंड होता. 2005 मध्ये दोघे एकाच अॅक्टिंग स्कुलमध्ये शिकत होते. 
 - अॅक्टिंग स्कुलमधील दोघांची मैत्री रोमान्समध्ये बदलली होती. 3 वर्षे लिव-इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर दीपिकाने ब्रेकअपचा निर्णय घेतला होता. 
 - दीपिका सुरुवातीच्या दिवसांमध्ये निहारच्याच घरी राहात होती. 
 - दीपिका - निहारचा ब्रेकअप हा ती रणवीर सिंहसोबत तिचे नाव जोडले गेल्यानंतर झाला होता. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, फेमस होण्यापूर्वी यांना डेट करत होते हे सेलेब्स... 
 
बातम्या आणखी आहेत...