आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअपच्या बातम्यांनंतर पुन्हा एकत्र दिसले रणवीर-दीपिका, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणविषयी बातम्या होत्या की, हे कपल पुन्हा वेगळे झाले आहे. परंतु आता हे दोघे एकत्र स्पॉट झाले आणि या बातम्यांना फुल स्टॉप मिळाला आहे. शनिवारी करन जौहरच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये दीपिका आणि रणवीर सोबत दिसले. पार्टीमध्ये रणवीर दीपिका एकाच कारमध्ये पोहोचले. कॅमेरात कैद झालेल्या फोटोजमध्ये दोघेही खुप खुश दिसत आहेत. व्हाइट आउटफिटमध्ये दिसले हे कपल...

पार्टीमध्ये दीपिका व्हाइट इंडियन आउटफिट आणि सिंपल स्ट्रेट हेयर्समध्ये दिसली. तर रणवीर व्हाइट शर्ट आणि लाइट जिंसमध्ये दिसला. हे कपल लवकरच संजय लीला भंसाळीची अपकमिंग फिल्म 'पद्मावती' मध्ये दिसणार आहेत, ज्यामध्ये शाहिद कपूरची महत्त्वाची भूमिका आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा दीपिका आणि रणवीरचे 9 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...