आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या शाहरुखसंबंधित वादाविषयी काय म्हणाली दीपिका पदुकोण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या शुक्रवारी (7 ऑगस्ट) दीपिका पदुकोणने एका आय-वेअर कंपनीचे नवीन कलेल्शन लाँच केले. यानिमत्ता दीपिका जाराच्या डिझाइनर ब्लॅक आणि व्हाइट टॉप-स्कर्टमध्ये दिसली. तिने आपल्या लूकला पिंक लिप्स, ब्लू सँडल्स आणि सिंपल पोनी टेलने कम्पलिट केले होते. 
सध्या दीपिका आपल्या एका टि्वटमुळे चर्चेत आली आहे.
 
बातम्यांनुसार, दीपिकाने टि्वट करून फिल्म इंडस्ट्रीत तिला ब्रेक देणा-या शाहरुख खानला दुखावले होते. इव्हेंटमध्ये माध्यमांनी तिला याविषयी विचाल्यानंतर दीपिकाने सर्व बातम्यांचे खंडन करून सांगितले, की शाहरुख आणि माझी चांगली बाडिंग आहे. आमच्या दोघांत कोणताही वाद नाहीये. या बातम्यांमध्ये काहीच सत्यता नाहीये. 
 
लाँचिंगवेळी दीपिकाने काजोल आणि ऐश्वर्याची स्तुती केली. दीपिकाने सांगितले, दोन्ही अभिनेत्रींचे डोळे दीपिकाला आवडतात. दीपिकाला विचारण्यात आले, की कुणाला आपला स्टाइल आयकॉन मानते, यावर ती म्हणाली, माझ्या आईला. 
 
सध्या दीपिका दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या \'बजीराव मस्तानी\' आणि इम्तियाज अली यांच्या \'तमाशा\' सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमधील दीपिका पदुकोणचे फोटो...