आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जेव्हा दीपिकाने केले ग्लॅमरस फोटोशूट, काहीसा असा दिसला अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण)
गॉर्जिअस बॉलिवू़ड दीवा दीपिका पदुकोण फिल्म इंडस्ट्रीची सर्वाधिक लोकप्रिय आणि मुख्य अभिनेत्री आहे. दीपिका आपल्या ग्लॅमरस लूकसह 'सेवा' मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली आहे. मासिकाच्या जून महिन्यातील अंकासाठी दीपिकाने फोटोशूट केले आहे. 'ओम शांती ओम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण आज इंडस्ट्रीमध्ये सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये यशोशिखर गाठले आहे. अभिनयासोबत दीपिका आपल्या बोल्ड अंदाजासाठीसुध्दा ओळखली जाते. आज आम्ही दीपिकाने केलेल्या फोटोशूटची काही छायाचित्रे दाखवत आहोत.
'सेवी'चे कव्हर पेज-
'सेवी' मासिकाच्या कव्हर पेजवर दीपिका ब्लॅक स्लीव्हलेस ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. मासिकाला 31 वर्षे पूर्ण झाले आहे आणि जून महिन्याचा अंक स्पेशल आहे. यापूर्वी दीपिकाने अनेक मासिकासाठी फोटोशूट केले आहे.
वुमन ऑफ द इअर-
अलीकडेच मकाऊमध्ये आयोजित इंटरनॅशनल फिल्म अॅकाडमी (IIFA) अवॉर्ड फंक्शनमध्ये दीपिकाला 'वुमन ऑफ द इअर'ने सन्मानित करण्यात आले. दीपिकाने हा पुरस्कारन जगभरातील सर्व महिलांना समर्पित केला. यादरम्यान तिने काळ्या आणि मरुन रंगाची साडी परिधान केलेली होती. या ट्रॅडिशनल लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी दीपिका म्हणाली, 'हा पुरस्कार लाखो महिलांसाठी आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, दीपिकाचे खास फोटो...