आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'पद्मावती' कॉन्ट्रोवर्सीदरम्यान दीपिकाने केले HOT फोटोशूट, स्विमसूटमध्ये दिला पोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी 'पद्मावती' या चित्रपटावरुन निर्माण झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. या वादाच्या काळात तिने एक बोल्ड फोटोशूट केले आहे. यामधअये ती स्विमसूट आणि स्टायलिश ड्रेसेसमध्ये हॉट लूक्स देताना दिसत आहे. 


श्रीलंकेत केले फोटोशूट...
- दीपिकाने हे नवीन फोटोशूट फिल्मफेअर मॅगझिनच्या आगामी अंकासाठी केले असून श्रीलंकेत ते शूट करण्यात आले आहे. 
- या फोटोजमध्ये दीपिका कधी बीचवर तर कधी पूलमध्ये आपली टोण्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसतेय.
- फोटोग्राफर एरिकोस एंड्रयू(Errikos Andreou) यांनी दीपिकाच्या मादक अदा आपल्या कॅमे-यात बंदिस्त केल्या आहेत. तर तिचा मेकओवर स्टायलिस्ट शलीना नैथानी यांनी केला आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, दीपिका पदुकोणचे Latest Photoshoot...

बातम्या आणखी आहेत...