आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड गाऊनमध्ये अनकम्फर्टेबल दिसली दीपिका, सतत Adjust करावा लागला ड्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'ट्रिपल एक्स: रिटर्न ऑफ जेंडर केज' या हॉलिवूड सिनेमाच्या प्रीमिअरला अभिनेत्री दीपिका पदुकोणने फॅशन डिझायनर नईम खान यांनी डिझाइन केलेला गोल्डन गाऊन परिधान केला होता. दीपिकाचा हा आऊटफिट अतिशय बोल्ड होता आणि यामध्ये दीपिकाचे नेकलाइन स्पष्ट दिसले. या ड्रेसमध्ये दीपिका अतिशय स्टनिंग दिसली. पण हा बोल्ड ड्रेस कॅरी करताना दीपिकाला बरीच अडचण आली. प्रीमिअरवेळी क्लिक झालेल्या फोटोजमध्ये दीपिका सतत तिचा ड्रेस अॅडजस्ट करताना  दिसली.
 
 प्रियांकानेही परिधान केलाय असाच ड्रेस...
अलीकडेच्या झालेल्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये प्रियांका चोप्रा अशाच प्रकारच्या आऊटफिटमध्ये दिसली होती. तिचा हा ड्रेस डिझायनर राल्फ लॉरेन यांनी डिझाइन केला होता. 9 जानेवारी रोजी झालेल्या या अवॉर्ड सेरेमनीच्या तीन दिवसांनी दीपिका प्रियाकाने परिधान केलेल्या आऊटफिटसारख्या ड्रेसमध्ये दिसली.
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, प्रीमिअरवेळी दीपिका पदुकोणला सतत अॅडजस्ट करावा लागला ड्रेस...