आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone Was Not First Choice For These Nine Movies

ऐश्वर्या-करीनासह या अभिनेत्रींनी धूडकावून लावलेल्या सिनेमांनी स्टार बनली दीपिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे ऐश्वर्या राय (वरती), करीना कपूर (खाली) आणि उजवीकडे दीपिका पदुकोण - Divya Marathi
डावीकडे ऐश्वर्या राय (वरती), करीना कपूर (खाली) आणि उजवीकडे दीपिका पदुकोण
 
दीपिका पदुकोण आज 30वा वाढदिवस साजरा करत आहे. मागील वर्ष तिच्यासाठी चांगले ठरले. कारण यावर्षात तिचे तीन सिनेमे हिट ठरले. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का? या तीन सिनेमांसाठी दीपिका पहिली पसंत नव्हती. 

ऐश्वर्या-करीना होऊ शकल्या असत्या \'मस्तानी\'
2015मधील बहुचर्चित संजयलीला भन्साळीच्या \'बाजीराव मस्तानी\' सिनेमासाठी दीपिका पहिली चॉइस नव्हती. तिच्यापूर्वी ऐश्वर्या राय बच्चन आणि करीना कपूर खान यांना ही ऑफर देण्यात आली होती. परंतु दोघींनी या सिनेमा नकार दिला. अखेर ही भूमिका दीपिकाला मिळाली. सिनेमा सुपरहिट ठरला आणि दीपिकाला आणखी एक सक्सेस मिळाले. 
 
रिजेक्टेड सिनेमांतून मिळाले यश- 
दीपिकाच्या करिअरमध्ये महत्वपूर्ण ठरलेल्या अनेक सिनेमांसाठी ती पहिली पसंत नव्हती. त्यामध्ये पीकू, तमाशा, हॅप्पी न्यू ईअर, रामलीला, चेन्नई एक्स्प्रेस, रेस 2, कॉकटेल आणि फाइंडिंग फॅनी हे सिनेमे सामील आहेत. इतर अभिनेत्रींनी नाकारलेले या सिनेमांचे ऑफर दीपिकाला मिळाले. यामधील काही सिनेमे 100 कोटी क्लबमध्ये सामील आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या अभिनेत्रींनी धुडकावून लावलेल्या सिनेमांत दीपिकाने केले काम...