आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या-करीनासह या अभिनेत्रींनी धूडकावून लावलेल्या सिनेमांनी स्टार बनली दीपिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः दीपिका पदुकोण आज 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. एकामागून एक हिट सिनेमे दीपिकाच्या नावी आहेत. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का? अनेक सिनेमांसाठी दीपिका पहिली पसंत नव्हती. 
 
ऐश्वर्या-करीना होऊ शकल्या असत्या 'मस्तानी'
2015मधील बहुचर्चित संजयलीला भन्साळीच्या 'बाजीराव मस्तानी' सिनेमासाठी दीपिका पहिली चॉइस नव्हती. तिच्यापूर्वी ऐश्वर्या राय बच्चन आणि करीना कपूर खान यांना ही ऑफर देण्यात आली होती. परंतु दोघींनी या सिनेमा नकार दिला. अखेर ही भूमिका दीपिकाला मिळाली. सिनेमा सुपरहिट ठरला आणि दीपिकाला आणखी एक सक्सेस मिळाले. 
 

रिजेक्टेड सिनेमांतून मिळाले यश- 
दीपिकाच्या करिअरमध्ये महत्वपूर्ण ठरलेल्या अनेक सिनेमांसाठी ती पहिली पसंत नव्हती. त्यामध्ये पीकू, तमाशा, हॅप्पी न्यू ईअर, रामलीला, चेन्नई एक्स्प्रेस, रेस 2, कॉकटेल आणि फाइंडिंग फॅनी हे सिनेमे सामील आहेत. इतर अभिनेत्रींनी नाकारलेले या सिनेमांचे ऑफर दीपिकाला मिळाले. यामधील काही सिनेमे 100 कोटी क्लबमध्ये सामील आहेत. 
 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या अभिनेत्रींनी धुडकावून लावलेल्या सिनेमांत दीपिकाने केले काम...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...