आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिदच्या पार्टीसाठी दीपिकाने खर्च केले 2 लाख, टॉपची किंमत फक्त 335 रु.

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री दीपिका पदुकोण अलीकडेच अभिनेता शाहिद कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीत गॉर्जियस लूकमध्ये दिसली होती. यावेळी तिने ब्लॅक स्पॅकडी टॉप आणि गोल्डन पायजामा परिधान केला होता.  दीपिकाचा हा ड्रेस तिला शोभून दिसला होता. पण शाहिदच्या पार्टीत दीपिका जो ब्लॅक टॉप परिधान करुन पोहोचली होती, त्या टॉपची किंमत फक्त 335 रुपये होती, हे जर आम्ही तुम्हाला सांगितले, तर तुमचा विश्वास बसेल का... होय पण हे खरे आहे. दीपिकाने तब्बल 46 हजार रुपयांच्या गोल्डन पायजामासोबत फक्त 335 रुपये किंमतीचा टॉप कॅरी केला होता. 
 
दीपिकाने या पार्टीसाठी खर्च केले सुमारे 2 लाख रुपये...  
- दीपिकाच्या H&M tank टॉपची किंमत केवळ 334.79 रुपये होती. 
- पार्टीत दीपिकाने Phillip Lim गोल्डन पायजामा परिधान केला होता, त्याची किंमत 46551.10 रुपये एवढी होती.   
- ड्रेसला परफेक्ट लूक देण्यासाठी दीपिकाने ब्लॅक Christian Louboutin हिल्स कॅरी केले होते, त्याची किंमत 37884.59 रुपये होती. 
- याशिवाय दीपिकाने एक Gucci Sylvie mini बॉडी बॅगसुद्धा कॅरी केली होती, त्याची किंमत 112339.09 रुपये होती.  
- एकंदरीत दीपिकाने पार्टीसाठी एकुण 1,97,109.6 रुपये खर्च केले होते. 

ड्रेसेसमुळे नेहमी चर्चेत असते दीपिका... 
ही पहिलीच अशी वेळ नव्हती, जेव्हा दीपिका तिच्या ड्रेसमुळे चर्चेत आली. दीपिका तिच्या ड्रेसेसमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. कारण तिचे अधिकाधिक ड्रेस हे कॉपी असतात. दीपिका नेहमी हॉलिवूड अॅक्ट्रेसेसना फॉलो करते.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...