आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लिव्हेजपासून ते कंडोमपर्यंत, दीपिकाचे हे 7 वाद कळल्यानंतर तुम्ही व्हाल शॉक्ड!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आज अर्थातच 5 जानेवारीला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयापासून ते अफेअरपर्यंत आणि इतर बातम्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिते. गेल्या दोन वर्षांपासून दीपिकाच्या पदरी मोठी यश पडत आहे. मात्र कधी-कधी ती काही वादांमध्ये अडकताना दिसते.
 
2014 मध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राने, दीपिकाच्या क्लिव्हेजबाबत एक बातमी प्रकाशित केली होती. त्यावर दीपिकाने आक्षेप घेऊन टि्वट केले होते, 'YES!I am a Woman.I have breasts AND a cleavage! You got a problem!!??"  याविषयी दीपिकाने आणखी एक ट्विट केले होते, "Dont talk about Woman's Empowerment when YOU don't know how to RESPECT Women!".' तिच्या या टि्वटनंतर वेबसाइटने ही बातमी काढून टाकली होती. मात्र दीपिकाच्या  ट्विटनंतर हे प्रकरण मिटले नाही. यावरुन बरेच वादंग उठले होते. ही पहिलीच वेळ नव्हती, जेव्हा दीपिका इतक्या मोठ्या वादात अडकली. यापूर्वीही अनेकदा ती वादाच्या भोव-यात अडकली.
 
रणबीरला दिला कंडोम विकण्याचा सल्ला-
दीपिका 'कॉफी विथ करण' (KWK)च्या तिस-या पर्वात आली होती. त्यावेळी तिचे रणबीरसोबत ब्रेक-अप झालेले होते. या शोमध्ये रणबीरची खिल्ली उडवत दीपिका म्हणाली होती, की रणबीरला गिफ्ट म्हणून कंडोमचे पाकिट देऊ इच्छिते, असे म्हटले होते.  

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घेऊया, दीपिकाच्या वादांवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...