आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी दिसते \'बिग बॉस\'च्या Ex-कंटेस्टंटची मुलगी, आईसारखीच आहे स्टायलिश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस-8' ची कंटेस्टंट राहिलेली अॅक्ट्रेस दीपशिखा नागपाल हिची मुलगी विधिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. विधिकाने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये ती चांगलीच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. तसे पाहता विधिका तिची आई दीपशिखाप्रमाणेच चांगलीच स्टायलिश आहे. विधिकाच्या फेसबूक प्रोफाइलनुसार तिने मुंबईत Cathrdral विद्या स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली विधिका नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. दीपशिखानेही विधिकाबरोबर अनेक स्टनिंग फोटो पोस्ट केले आहेत. 

दीपशिखाच्या पहिल्या पतीची मुलगी आहे विधिका.. 
- 1997 मध्ये दीपशिखाचे लग्न जीत उपेंद्रबरोबर झाले होते. त्या दोघांचे दोन मुले आहेत. मुलगी विधिका आणि मुलगा विहान. लग्नाच्या 10 वर्षांनंतर 2007 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. 
- 2012 मध्ये दीपशिखाने केशव अरोराबरोबर दुसरे लग्न केले. मार्च 2016 मध्ये दीपशिखाने केशववर मारहाणीचा आरोप लावला होता. 
- दीपशिखाने पोलिसांत केशवच्या विरोधात तक्रार केली होती. त्यावेळी तिने सांगितले होते की, केशवने तिच्याकडे येऊन तिला पैसे मागितले होते. पण तिने नकार दिला त्यानंतर त्याने तिला एवढे मारले की, तिला बोलताही येत नव्हते. 
- मात्र काही महिने वेगळे राहिल्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यांचे पॅचअप झाले आणि दीपशिखा केशव अरोराकडे परतली. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विधिका नागपाल हिचे निवडक 9 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...