आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने नाकारला म्हणून शाहरुखला मिळाला \'देवदास\', हे आहेत या चित्रपटाचे Interesting Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सुपरहिट चित्रपटाला रिलीज होऊन 15 वर्षाचा कालावधी उलटला आहे. चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या रॉय, माधुरी दीक्षित या कलाकारांनी मुख्य अभिनय केला होता. पण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान असे अनेक किस्से आहेत ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
 
असे म्हणतात की, शाहरुख खानचा रोल पहिले सलमान खानला ऑफर करण्यात आला होता पण सलमानने तो नाकारला. त्यावेळी ऐश्वर्या रॉय आणि सलमान खान यांच्या ब्रेकअपची फार चर्चा झाली होती. गोविंदालाही मिळाला होता रोल..
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, 'चुन्नीलाल'च्या भूमिकेसाठी अगोदर कोणाला विचारले होते..
बातम्या आणखी आहेत...