आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss मध्ये आली तर काय म्हणतील 'दीपिका'सह बॉलिवूडचे हे स्टार, भन्नाट आहे कल्पना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस' या वादग्रस्त टीव्ही रिअॅलिटी शोचे अकरावे पर्व सध्या सुरू असून शेजारी किंवा पडोशी थीमवरील या पर्वात बरेच काही पाहायला मिळत आहे. पहिल्या तीन आठवड्यांतच घरातील चार सदस्य घराबाहेर गेले आहेत. या शोमध्ये एकुण 18 सेलिब्रिटींची एन्ट्री झाली होती. यापैकी काही टीव्ही अॅक्टर-अॅक्ट्रेसेस आहेत, काही मॉडेल्स आहेत, तर काही कॉमनरही आहेत. हे सर्वजण 'बिग बॉस'च्या घरात कसे वागतील, हे हळूहळू प्रेक्षकांना कळेल. मात्र जरा विचार करा, या घरात समजा बॉलिवूडच्या ए लिस्टर अॅक्टर-अॅक्ट्रेसेसची एन्ट्री झाली, तर त्यांचे फेवरेट डायलॉग्स काय असतील? divyamarathi.com आज या पॅकेजमधून अशाच काही बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी सांगत आहे.
 
पुढे क्लिक करा आणि वाचा, काय असले असते दीपिका पदुकोण, बिग बींपासून ते कतरिना कैफ, कंगना रनोटपर्यंतच्या आघाडीच्या स्टार्सचे आवडते डायलॉग्स..
बातम्या आणखी आहेत...