आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठमोळी आहे \'मिर्झिया\' गर्ल, बोल्ड फोटोशूटमुळे आली होती चर्चेत, जाणून घ्या हिच्याविषयी सर्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सयामी खेर हा आहे बॉलिवूड इंडस्ट्रीतील नवा आणि फ्रेश चेहरा. हा चेहरा लवकरच झळकणारेय राकेश ओम प्रकाश मेहरांच्या आगामी \'मिर्झिया\' या सिनेमात. या सिनेमाचे ट्रेलर रिलीज झाल्यापासून सयामीच्या चेह-यावरुन लोकांची नजर हटतच नाहीये. या सिनेमातून अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर बॉलिवूडमध्ये लाँच होतोय. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनविषयी लोकांना बरंच काही ठाऊक आहे. मात्र सयामीविषयी फारसे लोकांना ठाऊक नाहीये. किंगफिशर गर्ल आहे सयामी... 

दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, नर्गिस फाखरीप्रमाणेच सयामीसुद्धा किंगफिशर गर्ल बनून लाइमलाइटमध्ये आली. 2012 च्या किंगफिशर कॅलेंडरसाठी सयामीने बोल्ड आणि सिझलिंग फोटोशूट केले होते. मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावल्यानंतर आता तिने आपला मोर्चा सिनेसृष्टीकडे वळवला आहे. 

सयामीच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...