आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Different Looks Of Akshay Kumar From Debut Till Now

1991पासून 2016पर्यंत, 15 फोटोंमध्ये पाहा अक्षय कुमारचे Different Looks

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून 'सौगंध'च्या सीनमध्ये शांती प्रियासोबत, उजवीकडे 'एअरलिफ्ट'च्या सीनमध्ये अक्षय कुमार - Divya Marathi
डावीकडून 'सौगंध'च्या सीनमध्ये शांती प्रियासोबत, उजवीकडे 'एअरलिफ्ट'च्या सीनमध्ये अक्षय कुमार
मुंबई- शुक्रवारी (22 जानेवारी) 'एअरलिफ्ट' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली आहे. अक्षय रफ अँड टफ लूकमध्ये दिसला आहे. या सिनेमात तो हलक्या पांढ-या दाढीमध्ये झळकला. अक्कीने आपल्या करिअरची सुरुवात 1991मध्ये आलेल्या 'सौंगध' सिनेमातून केली होती. या सिनेमात तो लवर बॉयच्या भूमिकेत पडद्यावर झळकला होता. 1991पासून आतापर्यंत सिनेमानुसार त्याच्यात अनेक बदल झाले आहेत.
1991 ते 2016पर्यंत, अक्षय कुमारचे टॉप 15 विविध लूक्स पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...