आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Remember The Cute Munchkin From Kajol Ajay\'s ‘Dil Kya Kare’? She\'s Quite The Stunner Now!

अजयच्या \'दिल क्या करे\' मधली ही क्यूट मुलगी आठवतेय का तुम्हाला? आता ओळखणेही आहे कठीण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९९९ मध्ये रिलीज झालेल्या अजय देवगण आणि काजोल स्टारर 'दिल क्या करे' या सिनेमात त्यांच्या मुलीची भूमिका साकारणारी चिमुकली तुम्हाला आठवतेय का? त्या चिमुकलीने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकली होती. हा सिनेमा रिलीज होऊन आता जवळजवळ १६ वर्षांचा काळ उलटला आहे. आता ही चिमुकली मुलगी तरुण झाली असून अतिशय ग्लॅमरस दिसते. तिची लेटेस्ट छायाचित्रे बघता ही तिच छोटीशी मुलगी आहे, यावर क्षणभर कुणाचाही विश्वास बसणार नाही.

या पॅकेजमधून आम्ही ही चिमुकली आहे तरी कोण, आता ती कुठे आणि काय करते याची खास माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या चिमुकलीविषयी आणि सोबतच पाहा तिची लेटेस्ट छायाचित्रे...