आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान आहेत सायरा, या 9 जोड्यांमध्येही आहे Big Age Gap

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिलीप कुमार-सायरा बानो
लिजेंडरी अभिनेते दिलीप कुमार लवकरच 93वा वाढदिवस साजरा करणार आहेत. 11 डिसेंबर 1922ला जन्मलेल्या दिलीप यांच्या चाहत्यांची आजही संख्या कमी झालेली नाहीये. एकेकाळी दिलीप यांच्यावर तरुणी जीव ओतत होत्या. परंतु त्यांचा जीव अभिनेत्री सायरा बानोवर जडला. परंतु सायरा वयाने त्यांच्यापेक्षा 22 वर्षे लहान आहेत. मात्र वयाचे हे अंतर त्यांच्या प्रेमात कधीच आले नाही आणि दोघांनी लग्न करून संसार थाटला.
लग्नावेळी दिलीप यांच वय 44 वर्षे होते आणि सायरा यांचे वय केवळ 22 वर्षे होते. लोक म्हणायचे, की हे लग्न दिर्घकाळ टिकू शकणार नाही. परंतु 11 ऑक्टोबर 1966मध्ये लग्नगाठीत अडकलेले दिलीप-सायरा मागील 49 वर्षांपासून आजही सुखी संसार करत आहेत.
दिलीप-सायरा यांच्याशिवाय बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या आहेत. ज्यांमध्ये वयाचे मोठा अंतर आहे. परंतु यांच्या प्रेमात कधीच वयाचा परिणाम पडला नाही. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत आहोत, अशाच काही जोड्यांविषयी...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोण-कोणत्या जोड्यांमध्ये आहे वयाचे अंतर...
बातम्या आणखी आहेत...