आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 वर्षांपूर्वी थाटामाटात झाले होते राहुल महाजनच्या एक्स वाइफचे लग्न, डिंपीने शेअर केला PHOTO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्क: राहुल महाजनची पुर्वाश्रमीची पत्नी डिंपी गांगुली हिने 27 नोव्हेंबर रोजी लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. सोबतच आज म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी तिने वेडिंग रिसेप्शनचा एक फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिले, #throwback to exactly two years ago! #family #weddingreception #majormissing


27 नोव्हेंबर 2015 रोजी थाटला दुसरा संसार...
राहुल दुल्हनिया ले जाएंगे या रिअॅलिटी शोमध्ये 2010 मध्ये राहुलने डिंपीची निवड करुन तिच्याशी लग्न केले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसांतच डिंपी घरगुती हिंसेला बळी पडली. अखेर 2013मध्ये तिने राहुलपासून घटस्फोट घेतला. राहुलपासून विभक्त झाल्यानंतर गेल्यावर्षी 27 नोव्हेंबर 2015ला डिंपीने दुबईस्थित बिझनेसमन रोहित रॉयसोबत दुसरे लग्न केले. हा लग्नसोहळा तिचे होमटाऊन कोलकात्यात झाला. डिम्पीने लग्नात पिंक कलरचा ड्रेस परिधान केलेला होता. बंगाली पद्धतीने डिंपी आणि रोहितचे लग्न झाले. या दाम्पत्याच्या जीवनात एका छोट्या परीचे आगमन झाले आहे. गेल्यावर्षी डिंपीने मुलीला जन्म दिला. 

 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन बघा मॅरेज अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने डिंपीने शेअर केलेला खास फोटो आणि तिस-या स्लाईड्सपासून रोहित-डिंपीचा वेडिंग अल्बम...

बातम्या आणखी आहेत...