आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशा पटानीची नवीन हेअरस्टाईल, दिसतेय अजूनच HOT

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री दिशा पटानीने नुकताच तिचा मेकओव्हर केला आहे. दिशाने नवीन हेअरस्टाईल केलेला तिचा एक फोटो शेअर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये 
दिशा अजूनच छान दिसत आहे. 
 
या फोटोसोबत दिशाने कॅप्शनही दिले आहे ❤️❤️ trying something new.
बातम्या आणखी आहेत...