आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगरच्या गर्लफ्रेंडचे नवे फोटोशूट, मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकणार वर्कआउटचा क्लिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिशा पाटणीने एखा प्रसिद्ध मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. - Divya Marathi
दिशा पाटणीने एखा प्रसिद्ध मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे.
एंटरटेनमेंट डेस्क - अॅक्ट्रेस दिशा पाटणीने नुकतेच एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. या शूटमध्ये तिचा खास अंदाज पाहायला मिळत आहे. मॅगझिनच्या मे महिन्याच्या अंकाची ती कव्हर गर्ल ठरली आहे. मॅगझिनच्या कव्हर पेजवर दिशा ब्लॅक कलरच्या टॉप आणि लोअरमध्ये दिसत आहे. शूटच्या फोटोजमध्ये ती वर्कआऊट करताना दिसत आहे. दिशा अॅक्टर टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड आहे. 

इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केले PHOTOS 
मॅगझिनसाठी दिशाचे फोटो फोटोग्राफर राहुल जनगियानी याने क्लिक केले आहेत. 2015 मध्ये ती कॅडबरी डेयरी मिल्कच्या अॅडमध्ये झळकली होती. त्याचवर्षी तिने एका मोबाईल कंपनीच्या जाहिरातीतही भूमिका केली होती. त्यानंतरच तेलुगू डायरेक्टर पुरी जगन्नाथ यांनी तिला 'लोफर' चित्रपटासाठी कास्ट केले. हिंदीमध्ये तिने 2016 मध्ये आलेल्या 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' मधून पदार्पण केले होते. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, दिशाच्या शूटचे आणखी काही PHOTOS 
 
 
बातम्या आणखी आहेत...