मुंबई - अभिनेत्री दिशा पटानीने नुकताच 13 जून रोजी तिचा बर्थ डे सेलिब्रेट केला. यावेळी तिचा तथाकथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता टायगर श्रॉफने बहीण कृष्णासोबत दिशाचा बर्थ डे सेलिब्रेट केला. टायगर-दिशा जुहू पीवीआर येथे स्पॉट झाले. दिशा टायगर आणि कृष्णासोबत चित्रपट पाहण्यासाठी आली होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगरच्या आईवडीलांसोबत दिशाचे नाते चांगले आहे. हे दोघे रिलेशनशीपमध्ये असतानाही करिअरवरही लक्ष देण्यात कमी करत नाहीत. हे दोघे लवकरच बागी २ च्या सीक्वलमध्ये दिसून येणार आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, टायगर-दिशाचे 6 फोटोज्..