आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलेंडरसाठी टॉपलेस झाली टायगरची गर्लफ्रेंड, या सेलिब्रिटींनीही दिल्या पोझ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: डब्बू रतनानींचे मोस्ट अवेटेड कॅलेंडर बुधवारी रात्री रिलीज करण्यात येणार आहे. कॅलेंडर रिलीजपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेंड दिशा पाटनीने  फोटोशूटमधील तिचा एक बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत दिशा टॉपलेस दिसतेय. हा फोटो शेअर करुन तिने लिहिले,  "#dabooratnanicalender2017 makeup #jose hair #shanky ❤ Photographer #dabooratnani" 

कॅलेंडरवर झळकणार हे सेलेब्स...
दिशासोबतच अमिताभ बच्चन, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, सनी लिओनी, रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, विद्या बालन, अनुष्का शर्मा, परिणीती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, फरहान अख्तर, श्रद्धा कपूर, संजय दत्त, सिद्धार्थ मल्होत्रा, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ डब्बूच्या कॅलेंडरच्या 18व्या एडिशनमध्ये झळकणार आहेत.  डब्बूने इन्स्टाग्रामवर या स्टार्सच्या फोटोशूटचे बिहाइंड-द-कॅमरा मोमेंट्स शेअर केले आहेत. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, डब्बू रतनानीच्या कॅलेंडर शूटचे Behind-The-Scenes Photos...
बातम्या आणखी आहेत...