आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्या भारतीप्रमाणेच स्टायलिश आहे तिची बहीण कायनात, अक्षयसोबत केला होता डेब्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मॉडेलिंग वर्ल्डमधून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री कायनात अरोरा सध्या अॅक्टींग वर्ल्डपासून दूर आहे, सर्वात शेवटी तिला बॉलिवूड चित्रपट'फरार'(2015)मध्ये पाहण्यात आले होते. 2 डिसेंबर 1982 साली दिल्लीत जन्मलेल्या कायनातबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे की ती नव्वदीतील सुपरहिट अभिनेत्री दिव्या भारतीची बहीण आहे. तिचे खरे नाव चारु अरोरा असे आहे. अक्षयसोबत केला होता डेब्यू..
 
- तसे पाहिले तर दिव्या भारतीची जागा इंडस्ट्रीमध्ये कोणी घेऊ शकत नाही. पण सौंदर्याच्या बाबतीत कायनात अरोरा तिच्या बहीणीपेक्षा कमी नाही.
- कायानातही दिव्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये नाव कमवू इच्छिते.
- कायनातने 2010 साली आलेल्या 'खट्टा-मीठा'  चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. 
- कायनातने अनेक जाहिराती, हिंदी, पंजाबी चित्रपटात काम केले आहे.
- कायनातने ‘कैडबरी’, ‘मारुति’‘लक्‍स' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
- तसेच 'ग्रैंड मस्ती'‘मनकथा’‘सीक्रेट’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कायनातचे 10 LATEST PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...