आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीशीतही एवढी Hot आहे ही Actress, अनेक चित्रपटांत आहेत बोल्ड सीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री दिव्या दत्ता हे बॉलीवूडमधील एक मोठे नाव आहे असे म्हणायला हरकत नाही. नुकताच (२५ सप्टेंबर) दिव्याने तिचा वाढदिवस साजरा केली. चाळीशीत पदार्पण केलेल्या दिव्याच्या अभिनयाची झलक आपल्याला अनेक चित्रपटांमधून पाहायला मिळते. पण दिव्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिने कशातही स्वतःला बांधून ठेवलेले नाही. थिएटर हे दिव्याचे पहिले प्रेम असले तरी चित्रपटांमध्येही तिच्या भूमिका असतात. भूमिकांबाबतही दिव्याने मोकळीक घेतलेली आहे. चित्रपटात किसींग सीन किंवा बोल्ड सीन द्यायलाही तिची तयारी असते. चित्रपटातच नव्हे तर इतर कार्यक्रमांतही दिव्याचा बिनधास्तपणा पाहायला मिळतो. बहुतांश कार्यक्रमांमध्ये पारंपरिक साडीमध्ये स्पॉट होणारी दिव्या काही ठिकाणी बिनधास्त बोल्ड वेशभुषेतही असते. चाळीशीतही अविवाहित असलेल्या दिव्याचा हा बोल्ड अंदाज आजही आपण अनेक कार्यक्रमात पाहतो. चला तर मग पाहुयात तिच्या अशाच काही बोल्ड फोटोंची झलक.
पुढील स्लाइड्सवर पाहा, दिव्याचे सुरुवातीपासूनचे काही Bold Photos..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...