आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टवर नव-यासोबत दिसली दिव्यांका त्रिपाठी, मुलासोबत होती सलमानची बहीण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअरपोर्टवर पती विवेक दहियासोबत दिव्यांका त्रिपाठी (R).. मुलगा आहिलसोबत अर्पिता खान, इनसेटमध्ये सारा अली खान - Divya Marathi
एअरपोर्टवर पती विवेक दहियासोबत दिव्यांका त्रिपाठी (R).. मुलगा आहिलसोबत अर्पिता खान, इनसेटमध्ये सारा अली खान
मुंबईः अलीकडेच मुंबई एअरपोर्टवर 'ये हैं मोहब्बतें'ची संपूर्ण टीम दिसली. शूटिंग संपवून बुडापेस्टहून ही टीम मुंबईत परतली. यावेळी दिव्यांका त्रिपाठी पती विवेक दहियासोबत दिसली. याशिवाय शिरीन मिर्झा, श्रुती बापना, अभिषेक वर्मा, अनीता हंसनंदानी आणि पत्नी अंकितासोबत  करण पटेल हे सेलेब्सही मुंबई विमानतळाबाहेर पडताना दिसले.

मुलासोबत दिसली सलमानची बहीण...
- अलीकडेच सलमान खानची बहीण अर्पिता तिच्या चिमुकल्या मुलासोबत वांद्रा परिसरात दिसली.
- अर्पिता मुलाला घेऊन फिरायला निघाली होती. यावेळी तिने डार्क आयवरी ब्लू कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तर चिमुकला आहिल व्हाइट टी-शर्ट अँड ब्लॅक जीन्समध्ये दिसला.

इंडियन आउटफिटमध्ये दिसली सैफची मुलगी...
- सैफ अली खानची मुलगी सारा अलीकडेच एका कॅफेबाहेर इंडियन आउटफिटमध्ये दिसली.
- सारा यावेळी पिंक अँड व्हाइट कलरचा सलवार-कुर्त्यात दिसली. ती लवकरच 'केदारनाथ' या आगामी चित्रपटा झळकणार आहे. 

पुढील स्लाईड्सवर बघा, क्लिक झालेले सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...