आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याला म्हणतात टल्ली होणं.. जास्त दारु प्यायल्याने अशी झाली बॉलिवूड सेलेब्सची अवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूड असो वा स्मॉल स्क्रिन इंडस्ट्री, येथील सेलिब्रिटी पार्टीत धमालमस्ती करण्याची एकही संधी हातून जाऊ देत नाहीत. अनेकदा या पेज थ्री पार्टीजमध्ये सेलिब्रिटींचे असे रुप पाहायला मिळते, जे इतरवेळी कधीही दिसत नाही. रिअल लाइफमध्ये ड्रिंक केल्यानंतर सेलिब्रिटी कसे दिसतात, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? नेहमी फ्रेश दिसणारे हे स्टार जेव्हा दारुच्या नशेत झिंगतात, तेव्हा त्यांचे चेह-यावरील हावभाव खूप विचित्र दिसू लागतात. दारुच्या नशेत टल्ली झाल्यानंतर तर या सेलिब्रिटींना आजुबाजुला काय घडतंय याचा जणू विसरच पडतो.

ड्रिंक केल्यानंतर हे स्टार्स रिअल लाइफमध्ये कसे दिसतात, हे बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...