आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\' इंजीनिअर तर रजनीचा जावई 10 वी पास, एवढे शिकलेले आहेत हे साउथ स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बाहुबली चित्रपटामुळे अवघ्या देशात प्रसिद्ध झालेला साऊथचा स्टार प्रभास (37 वर्ष) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे जगभरात कौतुक होत आहे. रियल लाईफमध्ये प्रभास प्रोफेशनल इंजिनिअर आहे. प्रभासने श्री चैतन्य कॉलेज, हैदराबादमधून बीटेक केले आहे. तो तेलुगू सिनेमातील प्रसिद्ध स्टार आहे. त्याने 2002 मध्ये 'ईश्वर' चित्रपटातून अॅक्टींग सुरू केली होती. त्यानंतर 'वर्षम' (2004), 'छत्रपती' ( 2005), 'चक्रम' (2005), 'बिल्ला' (2009), 'डार्लिंग' (2010), 'मिस्टर परफेक्ट' (2011), 'मिर्ची' (2013) असे चित्रपट त्याने केले. 2014 मध्ये आलेल्या बॉलीवुड चित्रपट 'अॅक्शन जॅक्शन' मध्ये आयटम साँग केले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर साऊथ स्टार्स किती शिकलेलेले आहेत..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...