आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'टीव्ही क्वीन\' एकता कपूरने नटण्याच्या नादात परिधान केले WORST DRESSES

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः एकता कपूर)
मुंबई - टीव्ही क्वीन एकता कपूरने आपल्या टीव्ही मालिकांमधील अभिनेत्रींना ग्लॅमरस लूक देण्यासाठी डिझायनर्सची फौज उभी केली, मात्र स्वतःसाठी डिझायनरची नियुक्ती करण्यास कदाचित एकता विसरलेली दिसतेय. हे तिची विचित्र ड्रेसिंग स्टाईल बघून म्हणता येईल. भडक आणि उत्तेजक ड्रेसमुळे एकता अनेकदा थट्टेचा विषय ठरली आहे. 7 जून 1975 रोजी जन्मलेल्या एकताचे प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र वडील आहेत. एकता बालाजी टेलिफिल्म्सची क्रिएटीव्ह हेड आहे.
वाईट ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा चर्चेत आली आहे एकता...
सासू-सुनांच्या मालिकांसाठी प्रसिद्ध असलेली एकता उत्तेजक आणि भडक ड्रेसेस परिधान करण्यासाठीही ओळखली जाते. काही फंक्शन्समध्ये एकता बोल्ड ड्रेसेसमध्ये दिसली. हे कपडे अंगप्रदर्शन करणारे होते. स्टार गिल्ड अवॉर्ड्स सोहळ्यादरम्यान एकताने परिधान केलेला ड्रेस पाहून सर्वच दंग झाले होते.
एकताचे वरील पहिले छायाचित्र हे 2012 मधील असून निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या बर्थडे पार्टीतील आहे. यावेळी एकताने रिव्हिलिंग ड्रेस परिधान केला होता. तर दुसरे छायाचित्र हे 2013मधील स्टार गिल्ड अवॉर्ड्स सोहळ्यातील आहे. मरुन अँड ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये ती दिसली होती. तिसरे छायाचित्र हे 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'लुटेरा' या सिनेमाच्या सक्सेस पार्टीतील आहे. येथे एकताने पुन्हा एकदा रिव्हिलिंग ड्रेस परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा विचित्र ड्रेसमधील एकता कपूरची छायाचित्रे...