आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oops या बोल्ड ड्रेसमध्ये Fashion Blunder ची शिकार बनली करिना कपूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बुधवारी रात्री करिना कपूर तिची आत्या रिमा जैनच्या 60 व्या बर्थडे पार्टीत सहभागी झाली होती. या इव्हेंटसाठी तिने बॉटल ग्रीन कलरचा साइड कट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसच्या लूकमध्ये ती चांगलीच गॉर्जियस दिसत होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतात बेबोने नवरा सैफ अली खानसह मीडियाला पोझ दिल्या. प्रेग्नंसी पिरियड एन्जॉय करणारी बेबो तिच्या ड्रेसिंग सेन्सबाबत सध्या चर्चेत आहे. बेबी बम्प फ्लॉन्ट करणारी करिना या ड्रेसमध्येही सुंदर दिसत होती. पण अचानक तिला एका फॅशन ब्लंडरचा सामना करावा लागला. करिना वळाली तेव्हा या स्लिव्ह कट ड्रेसमध्ये तिचे व्हाइट इनरवेअर कॅमेऱ्यात कैद झाले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पार्टीदरम्यान करिना कपूरचे PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...