आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'FHM' कव्हरवर झळकली ईशा गुप्ता, मॅगझिनसाठी केले फोटोशूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ईशा गुप्ता इंटरनॅशनल मेन्स मॅगझिन 'FHM'च्या जून इश्यूच्या कव्हरवर झळकली आहे. कव्हरबरोबरच तिने मॅगझिनसाठीही फोटोशूट केले आहे. त्यात तिचे किलर एक्सप्रेशन्स पाहायला मिळत आहेत. या फोटोमध्ये ईशा नेहमीप्रमाचे एकदम हॉट आणि सेक्सी दिसत आहे. हे फोटो ईशाने सोशल मीडियावरही शेयर केले आहेत. ईशाच्या 'बादशाहो' चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरू आहे. त्यात तिने 2012 मध्ये इमरान हाश्मीबरोबर 'जन्नत 2'मध्ये डेब्यू केला होता. तर यापूर्वी ती 'कमांडो 2' मध्ये  विद्युत जामवालबरोबर झळकली होती. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा ईशा गुप्ताचे इतर 9 फोटोज..
बातम्या आणखी आहेत...