आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Omg! 'रुस्तम'च्या प्रमोशनवेळी ईशा झाली लाजीरवाणी, हवेच्या झुळकेने उडाला ड्रेस!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: खिलाडी कुमार अर्थातच अक्षय कुमारच्या ‘रुस्‍तम’ सिनेमाचे प्रमोशन सुरु झाले आहे. अलीकडेच ईशा गुप्ता, अक्षय कुमार आणि इलियाना डिक्रूज हे स्टार्स एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ओपन एरियामध्ये मीडियासोबत बातचीत करत होते. तेव्हा अचानक जोरात हवा आली आणि अभिनेत्री ईशा गुप्ताचा टॉप अलगद वर उडाला. तिचे हे क्षण उपस्थित फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात कैद झाला. प्रमोशनदरम्यान ईशाला सर्वांसमोर लाजीरवाणे व्हावे लागले. तिने कसेबसे ड्रेसला सावरले.
ईशाने यावेळी ब्लॅक कलरचा टॉप परिधान केलेला होता. त्यावर व्हाईट लाइन होत्या. हा टॉप थोडा सैल होता. त्यामुळे हवेच्या झुळकेने अलगद वर उडाल्याने तिचे अंतर्वस्त्र दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ईशा गुप्ता, अक्षय कुमार आणि इलियाना डिक्रूजचे प्रमोशनदरम्यानचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...