आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुर्वी अगदीच सामान्य दिसायची ही अॅक्ट्रेस, एका सिनेमानंतर पालटले रुप, शेअर केला PICS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री ईशा गुप्ताने अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ईशा सेमी न्यूड दिसतेय. फोटोशूटचा व्हिडिओ पोस्ट करुन तिने  Coming Soon असे लिहिले आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ईशआ गुप्ता किंगफिशर कॅलेंडरसाठी मॉडेलिंग करायची. 2007 साली फेमिना मिस इंडियात सहभागी झालेल्या ईशाने या स्पर्धेत मिस फोटोजेनिकचा किताब आपल्या नावी केला होता. शिवाय याच वर्षी तिने मिस इंडिया इंटरनॅशनल हे टायटलदेखील आपल्या नावी केले होते. 

अँजेलिना जोलीशी साधर्म्य साधणारा आहे चेहरा...  
- ईशा गुप्ताचा चेहरा आणि फिगर हॉलिवूड तारका अँजेलिना जोलीशी साधर्म्य साधणारी आहे. त्यामुळेच तिला भारताची अँजेलिना जोली म्हणूनदेखील ओळखले जाते.  
- इन्स्टाग्रामवर ईशाचे 16 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 2012 साली तिने इमरान हाश्मी स्टारर 'जन्नत 2' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 
- 28 नोव्हेंबर 1985 रोजी नवी दिल्लीत जन्मलेल्या ईशाने राज 3, चक्रव्यूह (2012), गोरी तेरे प्यार में (2013), हमशकल्स (2014), बेबी (2015), रुस्तम (2016) आणि कमांडो 2 (2017) या सिनेमांत काम केले आहे.
 
हे आहात ईशाचे आगामी सिनेमे...
हेराफेरी 3, बादशाहो, यार इवन (तामिळ), आंखें 2 आणि वीडेवडू (तेलुगु) हे ईशाचे आगामी सिनेमे आहेत.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, विविध फोटोशूटमधील ईशाचा बोल्ड अंदाज...   
बातम्या आणखी आहेत...