आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही बॉलिवूड अॅक्ट्रेस, शेअर केले बिकिनी Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एव्हलिन शर्मा व्हॅकेशनदरम्यान.... - Divya Marathi
एव्हलिन शर्मा व्हॅकेशनदरम्यान....
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री एव्हलिन शर्मा सध्या बालीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिने या व्हॅकेशनचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात ती बिकिनीमध्ये बीचच्या किना-यावर दिसत आहे. 'नौटंकी साला', 'ये जवानी है दीवानी', 'यारियां' आणि 'कुछ कुछ लोचा है'सारख्या सिनेमांत काम केलेली एव्हलिन शर्मा आता 'भैयाजी सुपरहिट' सिनेमात झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एव्हलिनचे काही इंस्टाग्रामवर Photos...
बातम्या आणखी आहेत...