मुंबई. 'ये जवानी है दीवानी'सह अनेक सिनेमांत काम केलेली अभिनेत्री इवलिन शर्मा बीचवर हॉलिडे एन्जॉय करत आहे. तिने या हॉलिडेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात ती बिकिनीमध्ये दिसत आहे. एका फोटोसोबत तिने लिहिले, 'मित्रांनो हॅप्पी संडे'. तुम्हाला ठाऊक आहे का, समुद्रात अंघोळ करणे तुमच्या स्किनसाठी बेस्ट एक्स्फोलिटेशन आहे.
इवलिन 'ये जवानी है दीवानी'सह 'नौटंकी साला', 'इशक', 'यारियां', 'मै तेरा हीरो' आणि 'इश्केदारिया' सिनेमांत झळकली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इवलिनचे लेटेस्ट व्हॅकेशन फोटो....