आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डब्बू रत्नानींच्या कॅलेंडर लाँचला दिसला एव्हरग्रीन रेखाचा बिनधास्त अंदाज, तुम्हीही पाहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डब्बू रत्नानी यांचा मुलगा शिवानसोबत अभिनेत्री रेखा - Divya Marathi
डब्बू रत्नानी यांचा मुलगा शिवानसोबत अभिनेत्री रेखा

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानींचे सेलिब्रिटी कॅलेंडर लाँच झाले. या लाँचिंग इव्हेंटला बी टाऊनचे तारांगण पाहायला मिळाले. शाहरुख खानपासून ते श्रद्धा कपूर, फरहान अख्तर, आलिया भट, सोफी चौधरीसह अनेक स्टार्स या इव्हेंटमध्ये पोहोचले होते. मात्र या सर्व स्टार्समध्ये लक्ष वेधून घेतले ते एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी.
व्हाइट कलरच्या साडीत रेखा अतिशय सुंदर दिसल्या. यावेळी सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच खिळून राहिल्या. यावेळी रेखा यांचा अगदी बिनधास्त अंदाज पाहायला मिळाला. विशेष म्हणजे या इव्हेंटमध्ये रेखा चिमुकल्यांसोबत रमताना दिसल्या. डब्बू रत्नानींच्या तिन्ही मुलांचे लाड करताना त्या कॅमे-यात क्लिक झाल्या. डब्बू यांचा मुलगा शिवानला त्या कडेवर घेऊन होत्या. रेखा यांचा हा अंदाज यापूर्वीच कदाचित कुठे पाहायला मिळाला असावा.
या पॅकेजमध्ये तुम्ही एव्हरग्रीन रेखाचा हाच बिनधास्त अंदाज खास छायाचित्रांमधून बघू शकता.
पुढे क्लिक करुन पाहा छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...